३-दिवसीय LIVE मास्टरक्लास (Free Batch) • ₹10,000 किमतीचे फ्री बोनसेस उपलब्ध • Scratch पासून High-Paying Freelancing शिका • केवळ पहिल्या 100 लोकांसाठी ₹0 मध्ये सीट राखीव • ३-दिवसीय LIVE मास्टरक्लास (Free Batch) • ₹10,000 किमतीचे फ्री बोनसेस उपलब्ध • Scratch पासून High-Paying Freelancing शिका • केवळ पहिल्या 100 लोकांसाठी ₹0 मध्ये सीट राखीव
BOMBKEY. Media & Academy
मराठीतील सर्वात मोठा ३-दिवसीय Video Editing मास्टरक्लास

Want to Learn Video Editing from Scratch & Start Earning ₹50k - ₹1L+ from Home?

कोणताही अनुभव नसताना ह्या  Workshop च्या मदतीने Professional Video Editor बना आणि घरात बसून हाय-पेईंग क्लायंट्स मिळवा.

₹3,000 FREE 100% Off

केवळ 100 सीट्स उपलब्ध • 82 जागा आधीच भरल्या आहेत

📅 Date

8-9-10 October 2026

⏰ Time

8:00 PM IST

🗣 Language

Marathi (मराठी)

📍 Where

ZOOM (Live)

500+
यशस्वी विद्यार्थी
₹30 Lakh+
एक वर्षात कमावले (Founder)
100% Live
Interactive Q&A सह
₹10,000
मोफत बोनसेस व टूल्स
The Real Struggle

व्हिडिओ एडिटिंग शिकायचंय, पण इथे अडकला आहात का?

युट्यूबवरील शेकडो अर्धवट ट्युटोरिअल्स पाहून वेळ वाया घालवणे थांबवा.

कोणत्या सॉफ्टवेअरने सुरुवात करावी?

Premiere Pro की CapCut? YouTube वर वेगवेगळे लोक वेगवेगळे सल्ले देतात. योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे सुरुवातच करता येत नाही.

क्लायंट्स कसे मिळवायचे हे माहित नाही?

काही बेसिक एडिटिंग जमतं, पण महिन्याला ₹30,000 ते ₹50,000 देणारे क्लायंट्स इन्स्टाग्राम किंवा लिंक्डइनवरून कसे शोधायचे याची पद्धत माहित नाही.

स्वस्त दरात (₹200-₹300) काम अडकलेय?

कष्ट भरपूर करता पण लोक योग्य मोबदला देत नाहीत. एका रीलसाठी ₹2,000 ते ₹5,000 चार्ज करण्याचे सीक्रेट स्किल्स तुमच्याकडे नाहीत.

💡 या ३ दिवसांत तुम्ही फक्त टूल्स शिकणार नाही, तर एक कमावणारा प्रोफेशनल फ्रीलान्सर बनण्याचा रोडमॅप समजून घ्याल!

Step-by-Step Roadmap

३ दिवसांचा संपूर्ण मास्टरक्लास प्लॅन

फक्त थिअरी नाही, तर 100% प्रॅक्टिकल आणि रिअल-वर्ल्ड प्रोजेक्ट्स.

Day 01 1.5 तास LIVE

Freelancing Client Acquisition & Earning

एडिटिंगची सुरुवात आणि टूल्स मास्टर करणे

  • सॉफ्टवेअर सेटअप (Premiere Pro & CapCut PC).
  • Timeline, Cuts, Transitions आणि Shortcuts.
  • Viral Reels चा 3-Second Hook फॉर्म्युला.
  • सामान्य नवशिके करतात त्या 5 मोठ्या चुका टाळा.
Result: पहिली स्मूथ रील तयार करणे
Most Important
Day 02 1.5 तास LIVE

Video Editing  Foundation

हाय-लेव्हल व्हिज्युअल्स आणि ऑडिओ डिझाईन

  • Sound Design (SFX + BGM) जे व्हिडिओ जिवंत बनवते.
  • Dynamic Captions, Emojis आणि Keyframe अ‍ॅनिमेशन.
  • B-rolls आणि स्टॉक फुटेजचा व्यावसायिक वापर.
  • कलर ग्रेडिंग (Cinematic Teal & Orange Look).
Result: Pro Quality Portfolio Video
Day 03 1.5 तास LIVE

Client Acquisition & Earning

घरबसल्या काम मिळवण्याची संपूर्ण ब्लूप्रिंट

  • Instagram आणि LinkedIn वरून High-Ticket क्लायंट शोधणे.
  • DM आणि Email Pitching Scripts (ज्याला रिप्लाय मिळतात).
  • चार्ज कसे करायचे (Pricing strategy & Invoicing).
  • 9-to-5 नोकरी न करता Freelancing Business कसा चालवायचा.
Result: पहिला क्लायंट मिळवण्याचा आत्मविश्वास
Not a Shortcut, but a Blueprint

हा Shortcut नाही, Blueprint आहे — मी ६ वर्षात जे चुकलो, ते तुम्ही चुकू नये.

Want to Learn Video Editing But Don't Know Where to Begin? OR Do You want to Start Earning from Home?

Placeholder imageSanjit Pawaskar Founder & CEO
Bombkey Media
Your Mentor & Coach

Meet Sanjit Pawaskar

Founder, Bombkey Media & Bombkey Academy

गेल्या काही वर्षांत व्हिडिओ एडिटिंग आणि फ्रीलान्सिंगच्या जोरावर मी स्वतः ₹30 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घरबसल्या कमावले आहे. 9-to-5 च्या चक्रव्यूहातून बाहेर पडून स्वातंत्र्य अनुभवणे प्रत्येकाला शक्य आहे.

माझा उद्देश मराठी तरुणांना हाय-इनकम डिजिटल स्किल्स शिकवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आहे. आतापर्यंत 500+ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी व्हिडिओ एडिटिंग आणि क्लायंट अ‍ॅक्विझिशनचे धडे दिले आहेत.

500+
विद्यार्थी प्रशिक्षित
₹30L+
कमावले 12 महिन्यांत
Real Success Stories

आमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव

"संजीत सरांच्या वर्कशॉपपूर्वी मला वाटायचं की एडिटिंगसाठी खूप महागडा लॅपटॉप आणि वर्षांचा अनुभव लागतो. पण त्यांनी ज्या सोप्या भाषेत प्रॅक्टिकल टूल्स आणि क्लायंट्स शोधण्याची पद्धत शिकवली, त्यामुळे मला पहिल्याच महिन्यात 2 लोकल ब्रँड्सचे काम मिळाले. आता मला 9-to-5 नोकरी सोडण्याचा आत्मविश्वास आला आहे!"

R

Riya Sawant

Freelance Video Editor • Sawantwadi, Sindhudurg

Exclusive Free Rewards

आज मोफत नोंदणी केल्यावर मिळतील ₹10,000 किमतीचे स्पेशल बोनसेस!

फक्त वेबिनार अटेंड करणाऱ्या लोकांसाठी हे सर्व रिसोर्सेस पूर्णपणे फ्री.

Bonus 1 (Worth ₹2,500)

Private WhatsApp Community

इतर एडिटर्ससोबत नेटवर्किंग, डाऊट्स क्लिअरिंग आणि क्लायंट लीड्ससाठी प्रायव्हेट कम्युनिटी अ‍ॅक्सेस.

Bonus 2 (Worth ₹1,000)

Freelancing Mindset E-Book

पहिल्या 90 दिवसांत ₹50,000 कसे कमवायचे याच्या प्रॅक्टिकल गाईडची डिजिटल ई-बुक प्रत.

Bonus 3 (Worth ₹5,000)

100+ SFX & Asset Bundle

व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी लागणारे साउंड इफेक्ट्स (Whoosh, Pop), ओवरलेज आणि मोशन प्रीसेट्स पॅक.

Bonus 4 (Worth ₹1,500)

Client Pitching Templates

क्लायंट्सना मेसेज करण्यासाठी तयार असणारे Copy-Paste DM व ईमेल टेम्पलेट्स.

हे कोणासाठी आहे? (Who Is This For)

  • कॉलेज विद्यार्थी ज्यांना पॉकेटमनी ऐवजी स्वतःची आर्थिक कमाई सुरू करायची आहे.
  • 9-to-5 जॉब करणारे प्रोफेशनल्स ज्यांना पार्ट-टाइम साइड इन्कम किंवा करियर स्विच हवे आहे.
  • कंटेंट क्रिएटर्स ज्यांना स्वतःचे रील्स व युट्यूब व्हिडिओज प्रोफेशनल बनवायचे आहेत.
  • कोणीही ज्यांच्याकडे शिकण्याची जिद्द आणि लॅपटॉप/पीसी उपलब्ध आहे.

हे कोणासाठी नाही? (Who Is Not For)

  • रातोरात श्रीमंत बनण्याची 'Get Rich Quick' अपेक्षा ठेवणारे लोक.
  • प्रॅक्टिस आणि मेहनत न करता फक्त व्हिडिओ पाहायचे म्हणून येणारे.
  • ज्यांच्याकडे पुढील 10-15 दिवसांत प्रॅक्टिससाठी PC/लॅपटॉपची सोय होऊ शकत नाही.
  • नवीन गोष्टी शिकण्यास अनुत्सुक आणि आळशी व्यक्ती.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

आपले फ्रीलान्सिंग करियर सुरू करण्यास सज्ज आहात?

सीट्स वेगाने संपत आहेत. आजच मोफत नोंदणी करा आणि ₹10,000 चे बोनसेस अनलॉक करा.